नागपूर येथील ब्रह्मोस एयरोस्पेसच्या आस्थापनेवर विविध तांत्रिक पदांच्या जागा

ब्रह्मोस एयरोस्पेस, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंव्हा ऑनलाईन (ई-मेल) अर्ज  मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या जागा
सहयोगी पर्यवेक्षक आणि सहयोगी तंत्रज्ञ  पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख  – दिनांक २५ जुलै २०२० पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –चीफ जनरल मॅनेजर (एचआर), ब्रह्मोस एरोस्पेस, १६ कॅरियप्पा मार्ग, किर्बी प्लेस, दिल्ली कॅंट, नवी दिल्ली, पिनकोड-110010 (जाहिराती मध्ये दिलेल्या पत्त्यावर नागपूर कार्यलयात पण अर्ज पाठवता येतील.)

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता –  [email protected]

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.