जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत विविध पदांच्या एकूण ६३ जागा

जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या आस्थापनेवरील अशासकीय सदस्य (विधिज्ञ) पदांच्या एकूण ६३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विधिज्ञ पदांच्या एकूण ६३ जागा
सेवानिवृत्त तहसीलदार किंवा नायब तहसीलदार, सेवानिवृत्त अव्वल कारकून किंवा मंडळ अधिकारी किंवा लिपीक-टंकलेखक, संगणक चालक आणि शिपाई पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  मा. लवाद (भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण) तथा जिल्हाधिकारी जळगाव, अल्पबचत इमारत. पहिला मजला. जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव, पिनकोड- ४२५००१

अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});