धर्मेवाडी येथे आज ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या कीर्तनाचे आयोजन

नोकरी मार्गदर्शन केंद्र, बीड आणि श्री माऊली प्रतिष्ठान, धर्मेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने आज गुरुवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ रोजी ख्यातनाम राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन सायंकाळी ७ ते ९ या वेळेत आयोजित करण्यात आले असून याचा जास्तीत-जास्त जनतेने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घेण्याचे आवाहन समस्त गावकरी मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. (जाहिरात)

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Gokuldas Narsing Pawar says

    good

Comments are closed.