नोयडा येथील प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांच्या एकूण ७२ जागा

प्रगत संगणक विकास केंद्र (CDAC) यांच्या नोयडा  येथील आस्थापनेवरील सहायक अभियंता पदांच्या एकूण ७२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ७२ जागा
प्रकल्प व्यवस्थापक आणि प्रकल्प अभियंता पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार बी. ई./ बी. टेक./ एम.टेक./ एमसीए पदवीधारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.