भारतीय नौदलात शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर बॅच प्रवेशाकरिता १४४ जागा

भारतीय नौदलात 144 जागा भरण्यासाठी जानेवारी २०२1 पासून सुरु होणाऱ्या शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर कोर्स करिता प्रवेश देण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात वाचावी.

परीक्षा फीस – खुल्या/ इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी २१५/- रुपये आहे.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाईन अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा    ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.