भारतीय नौदलात बी.टेक (१०+२) कॅडेट एन्ट्री स्कीम बॅच प्रवेशाकरिता ३७ जागा

भारतीय नौदलात 37 जागा भरण्यासाठी जुलै २०२0 पासून सुरु होणाऱ्या बी.टेक (१०+२) कॅडेट एन्ट्री स्कीम कोर्स बॅच करिता प्रवेश देण्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता –उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डमधून ७०% गुणासह इय्यता बारावी उत्तीर्ण केलेली असावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचा जन्म २ जानेवारी २००१ ते १ जून २००३ दरम्यान झालेला असावा.

अर्ज सुरु होण्याची तारीख – दिनांक २९ नोव्हेंबर २०१९ पासून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १९ डिसेंबर २०१९ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरु नका !!!


Comments are closed.