भारतीय सैन्य दलातील तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम प्रवेशाकरिता ४० जागा
भारतीय सैन्य दलात तांत्रिक पदवीधर कोर्स अंतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रम (टीजीसी) मधून प्रशिक्षण देण्यासाठी एकूण ४० उमेदवारांची निवड करण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
तांत्रिक पदवीधर अभ्यासक्रम ४० जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.