गोवा सरकारच्या मानसोपचार व मानवी वर्तन संस्थेत विविध पदांच्या १०० जागा

गोवा सरकार अधिनस्त असलेल्या मानसोपचार व मानवी वर्तन संस्था, बांबोळी (IPHB) यांच्या आस्थापनेवरील विविध  पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १०० जागा
मॅट्रॉन, स्टाफ नर्स, आर्टिस्ट कम फोटोग्राफर, ज्युनियर टेक्निशियन, फार्मासिस्ट, कारभारी, मनोरंजन थेरपिस्ट, लोअर डिव्हिजन लिपिक आणि मल्टीटास्किंग स्टाफ पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ९ मार्च २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, मानसोपचार आणि मानवी वर्तन संस्था, बांबोलीम (गोवा)

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय रिजर्व बँकेच्या आस्थापनेवर परिचर पदांच्या ८४१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.