भारत सरकार आयकर विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या २९ जागा

भारत सरकार यांच्या आयकर विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
कर सहाय्यक आणि हवालदार पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

नोकरीचे ठिकाण – सदर पदाकरिता संपूर्ण भारतातील कोणत्याही आयकर कार्यालयात पोस्ट केले जाऊ शकते.

अर्ज सादर करण्याचा पत्ता –  कस्टम्स, कार्मिक आणि आस्थापना विभागाचे सहाय्यक/ उपायुक्त, 8वा मजला, नवीन कस्टम हाउस, बॅलार्ड इस्टेट, मुंबई, पिनकोड- 400001

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० नोव्हेंबर २०२३  पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});