इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च मध्ये विविध पदांच्या ९२ जागा

सातारा जिल्ह्यातील इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च, मायनी, ता. खटाव, जि. सातारा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ९२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ९२ जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षक, वरिष्ठ रहिवासी आणि सीएमओ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – scses.kop@gmail.com

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मा. अधिष्ठाता, इन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेस & रिसर्च, मायणी, ता. खटाव, जि. सातारा, पिनकोड- ४१५१०२

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज करणे/ पाठवणे आवश्यक आहे.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नवीन पदभरती

खाजगी जाहिराती

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});