भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

भारतीय लोक प्रशासन संस्था यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
कनिष्ठ सल्लागार, पर्यवेक्षक आणि बाजार संशोधन सहयोगी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – Room No. 16 Indian Institute of Public Administration I.P Estate, Ring Road, New Delhi.

मुलाखतीची तारीख –  दिनांक २३ जुलै २०२१ रोजी मुलाखती घेण्यात येतील.

>भारतीय स्टेट बँकेत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ६१०० जागा

> लोकसेवा आयोगामार्फत आरोग्य सेवा विभागात ८३८ जागा

> नाशिक महानगरपालिकेत विविध पदांच्या एकूण ३४६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});