औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) मध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा
औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया (IDBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
मुख्य डेटा अधिकारी, प्रमुख- कार्यक्रम व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान (आयटी) अनुपालन आणि उप-मुख्य तंत्रज्ञान अधिकारी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – (recruitment@idbi.co.in)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२१ दरम्यान ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा
>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा
>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.