राष्ट्रीयकृत बँकांत प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या एकूण ३५१७ जागा (मुदतवाढ)
इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कार्मिक सिलेक्शन (आयबीपीएस) यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या सामाईक भरती प्रक्रियेत समावेश असलेल्या देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३५१७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या ३५१७ जागा
प्रोबेशनरी ऑफिसर (व्यवस्थापन प्रशिक्षण) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातून पदवीधारक असावा.
वयोमर्यादा – उमेदवाराचे वय किमान २० वर्ष व कमाल ३० वर्ष दरम्यान असावे. (अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष आणि इतर मागासवर्गीय उमेदवारांसाठी ३ वर्ष सवलत.)
फीस – अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांसाठी १७५/- रुपये आणि इतर मागास प्रवर्ग/ सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारांसाठी ८५०/- रुपये आहे.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर २०२० दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.