भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळामध्ये विविध पदांच्या एकूण ४ जागा

भारत सरकारच्या प्रसार भारती मंडळ यांचा आस्थापनेवरील दूरदर्शन बातम्या (डी.डी. न्यूज) करिता विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत  आहेत.

 विविध पदांच्या एकूण ४ जागा
संस्कृत अँकर कम संवाददाता आणि संस्कृत संपादक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – डिप्टी डायरेक्टर (एचआर) दूरदर्शन न्यूज, रुम नंबर -४१३, दूरदर्शन इमारत, टॉवर-बी, कॉपरनिकस मार्ग, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख -दिनांक २० नोव्हेंबर २०२० पर्यंत  अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.