पुणे येथील जीएसटी आणि कस्टम्स आयुक्तालयात विविध पदांच्या एकूण ३० जागा

मुख्य आयुक्त, सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहे.

विविध पदांच्या एकूण ३० जागा
कर सहाय्यक व हवालदार पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – खुल्या प्रवर्गातील उमेदवाराचे वय १८ ते २७ वर्ष दरम्यान असावे. (इतर मागास प्रवर्गातील उमेदवाराचे वय ३० वर्ष व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारचे वय ३२ वर्षापेक्षा कमी असावे.)

अर्ज करण्याचा पत्ता – अतिरिक्त आयुक्त, केडर कंट्रोल सेल, सीजीएसटी आणि कस्टम्स, पुणे झोन, जीएसटी भवन, वाडिया कॉलेज समोर, ४१/ए, ससून रोड, पुणे, पिनकोड- ४११००१

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १० डिसेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत पोहोचतील अशा बेताबे अर्ज पाठविणे आवश्यकआहे.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा  अर्ज नमुना

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.