हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १८ जागा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८ जागा
उपव्यवस्थापक/ व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, अभियंता, मानव संसाधन अधिकारी, अग्निशमन अधिकारी, कायदेशीर अधिकारी, सुरक्षा अधिकारी आणि सहाय्यक अग्निशमन अधिकारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

परीक्षा फीस – खुल्या प्रवर्गाकरिता परीक्षा फीस  ५००/- रूपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ डिसेंबर २०१९ सायंकाळी ५ वाजेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा   ऑनलाईन अर्ज करा

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.