गोवा विद्यापीठ यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ प्रोग्रामर पदांच्या एकूण ८ जागा

गोवा विद्यापीठ, गोवा यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ प्रोग्रामर पदांच्या ८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

कनिष्ठ प्रोग्रामर पदांच्या एकूण ८ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारिख – दिनांक १ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.