केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या विविध पदांच्या २४९ जागा

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत केंद्र सरकारच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २४९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २४९ जागा
कनिष्ठ तांत्रिक अधिकारी, सहाय्यक संचालक, सहाय्यक प्राध्यापक. व्याख्याता, सहाय्यक सरकारी वकील आणि डाटा प्रक्रिया सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

फीस –  केवळ २५/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ फेब्रुवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

2 Comments
  1. Bhavika says

    It is really helpful

  2. Bhavika says

    It is very useful . Thank you

Comments are closed.