भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागात वैद्यकीय अधिकारी पदांच्या ६ जागा

भारतीय रेल्वेच्या मध्य (भुसावळ) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १९ जागा भरण्यासाठी केवळ रेल्वे कर्मचारी वर्गातील पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १९ जागा
एक्स-रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, फार्मासिस्ट आणि स्टाफ नर्स पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २९ जानेवारी २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने  अर्ज करता येतील.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन यांच्यामार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> राज्यातील आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर वैद्यकीय पदांच्या ३१६० जागा

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या एकूण ६९० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

(एक्स-रे तंत्रज्ञ)

ऑनलाईन अर्ज करा

 (लॅब तंत्रज्ञ)

ऑनलाईन अर्ज करा

(फार्मासिस्ट)

ऑनलाईन अर्ज करा

(स्टाफ नर्स)

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.