गोवा डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटलच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १० जागा

अधिष्ठाता, गोआ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
सिनिअर रेसिडंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, स्टाफ नर्स आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख
– दिनांक २६, ३० नोव्हेंबर आणि १० डिसेंबर २०२० रोजी वेळापत्रकानुसार मुलाखती घेण्यात येतील.

पत्ता – डीन ऑफिस, गोआ डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल, बांबोळी-गोआ येथील कॉन्फरन्स हॉल

पहा >> येथे आपणास जिल्ह्यानिहाय जाहिराती पाहता येतील
पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

वेबसाईट लिंक

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.