नागपूर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था मध्ये ज्येष्ठ निवासी पदाची १ जागा

अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान, नागपूर (AIIMS) यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदाची १ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत

ज्येष्ठ निवासी पदाची १ जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवाराने पदव्युत्तर वैद्यकीय पदवी धारण केलेली असावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २४ नोव्हेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, बाह्यरुग्ण इमारत, एम्स कॅम्पस, मिहान, नागपूर.

हे पण पहा >> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रोबेशनरी ऑफिसर पदांच्या २००० जागा

हे पण पहा >> भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ९३४ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.