गोवा राज्य आयुष सोसायटीच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५ जागा
राज्य आयुष सोसायटी, गोवा यांच्या आस्थापनेवरील आयुष डॉक्टर पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
आयुष डॉक्टर पदांच्या २५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीचा पत्ता – आरोग्य सेवा संचालनालय (गोव्याचे कार्यालय), पणजी, (गोवा)
मुलाखतीची तारीख – दिनांक १६ एप्रिल २०२१ पदांनुसार मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.
# डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.