नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या १६ जागा

नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या एकूण १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत असून सहाय्यक प्राध्यापक पदाकरिता थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या १६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता/मुलाखतीचा पत्ता – अधिष्ठाता कार्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १५  फेब्रुवारी २०२२ रोजी थेट मुलाखती घेण्यात येतील.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४  फेब्रुवारी २०२२ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});