पुणे येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११ जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागवण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
 सहायक वैद्यकीय अधिकारी, कनिष्ठ लिपिक, स्टाफ नर्स आणि स्वच्छता निरीक्षक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड, देहू रोड रेल्वे स्टेशनजवळ, देहू रोड, पुणे, पिनकोड- 412101

अर्ज करण्याची शेवटची तारिख – दिनांक ४ मार्च २०२२ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.