नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण २ जागा
नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या आस्थापनेवरील विविध संशोधन वैज्ञानिक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
संशोधन वैज्ञानिक पदांच्या २ जागा
संशोधन वैज्ञानिक (I) आणि संशोधन वैज्ञानिक (II) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ५ ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – शासकीय मेडिकल कॉलेज, नागपूर, पिनकोड-४४०००३
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.