पुणे येथील भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्थेत सहाय्यक प्राध्यापक पदांच्या जागा

भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील सहायक प्राध्यापक पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहायक प्राध्यापक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया उमेदवारांनी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज  पाठविण्याचा  पत्ता –  भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (आयआयआयटी) पुणे, सर्वेक्षण क्रमांक २५ आणि २७, बोपदेव घाटाजवळ, कोंढवा, ए/ पी: पिसोली (येवलेवाडी), ता. हवेली, जि. पुणे, पिनकोड – ४११०४८

ची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.