यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ७ जागा
यवतमाळ जिल्हा सामान्य रुग्णालय, यवतमाळ यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय समन्वयक पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत
वैद्यकीय समन्वयक पदांच्या ७ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, पोस्टल ग्राऊंड जवळ, यवतमाळ.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ जून २०२१ पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक महितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.