मराठवाडा प्रशाकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनीत विविध पदांच्या ११ जागा

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन, मंत्रालय, मुंबई यांच्या अधिनस्त असलेल्या मराठवाडा प्रशाकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, पैठण, जि. औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ११ जागा
निबंधक/ सहाय्यक प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक, वसतिगृह तथा आवार व्यवस्थापक, कार्यालयीन अधीक्षक/ स्टेनोग्राफर आणि ग्रंथपाल पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मराठवाडा प्रशासकीय व विकास प्रशिक्षण प्रबोधनी (उत्तर) पैठण, औरंगाबाद

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ११ सप्टेंबर २०२० पर्यंत विहित नमुन्यातील अर्ज पाठवता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.