उल्हासनगर महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सीटी स्कॅन तंत्रज्ञ पदांच्या जागा

उल्हासनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील सीटी स्कॅन तंत्रज्ञ पदाच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

सीटी स्कॅन तंत्रज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी मुलाखती करिता उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – महानगरपालिका,  उल्हासनगर- ३

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.