नागपूर येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयात विविध पदांच्या एकूण १५ जागा
शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक पदांच्या एकूण १५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.
प्राध्यापक पदांच्या एकूण १५ जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे आयुर्वेद विषयात पदव्युत्तर पदवी असावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १८ जून २०२० रोजी मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज सादर करण्याचा पत्ता – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, राजे रघुजी नगर, उमरेड रोड, सकदारदारा चौक, नागपूर, पिनकोड- ४४००२४
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.