केंद्रीय अर्थ मंत्रालय यांच्या महसूल विभागात विविध पदांच्या एकूण १४ जागा
भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या अधिनस्त असलेल्या महसूल विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १४ जागा
अतिरिक्त संचालक व सहसंचालक पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत (१५ जानेवारी २०२१ पर्यंत) पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – अतिरिक्त/ संयुक्त संचालक (प्रशासन), अंमलबजावणी संचालनालय, साठ मजला, लोकनायक भवन, खान बाजार, नवीन दिल्ली, पिनकोड- ११०००३
>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा
>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.