संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) मध्ये विविध पदांच्या ७ जागा

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था यांच्या आस्थापनेवरील कनिष्ठ संशोधन सहकारी पदांच्या एकूण ७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आहेत.

संशोधन सहकारी पदांच्या ७ जागा
संशोधन सहकारी (कनिष्ठ) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३१ डिसेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –संचालक, संरक्षण संशोधन व विकास प्रयोगशाळा (डीआरडीएल), डॉ. एपीजे अब्दुल कलाम क्षेपणास्त्र संकुल, कांचनबाग पोस्ट ऑफिस, हैदराबाद, पिनकोड- ५०००५८

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.