भारत सरकारच्या विज्ञान प्रसार स्वायत्त संस्थेत विविध पदांच्या एकूण १० जागा

भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग (डीएसटी) अंतर्गत एक स्वायत्त संस्था असलेल्या विज्ञान प्रसार संस्थेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १० जागा
प्रकल्प सल्लागार (उत्पादन), प्रकल्प व्यवस्थापक सामग्री (विज्ञानासह व्यस्त), प्रकल्प सहाय्यक व्यवस्थापक संपादकीय (इंग्रजी), प्रकल्प सहाय्यक व्यवस्थापक (संपादकीय-हिंदी), प्रकल्प सहाय्य व्यवस्थापक – विज्ञान संप्रेषण, वरिष्ठ प्रकल्प तांत्रिक अधिकारी – (आयटी), सामग्री संपादकीय समन्वयक (पोस्ट सामग्री एकत्रीकरण समन्वय), रिपोर्टर, प्रकल्प सहकारी आणि वरिष्ठ संशोधन सहकारी (एसआरएफ) पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३६८ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.