सोलापूर/ लातूर येथे प्रा. सतीश वसे यांच्या मोफत कार्यशाळेचे आयोजन
एक्स्पीरियंस अकॅडमी, पुणे यांच्या मार्फत ३६००० हजार मेगाभरती, राज्यसेवा (पूर्व) परीक्षा, पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षेच्या तयारी करिता अंकगणित व बुद्धीमत्ता चाचणी मोफत कार्यशाळेचे आयोजन ५ व ६ जानेवारी २०१९ रोजी सोलापूर आणि १२ व १३ जानेवारी २०१९ रोजी लातूर येथे करण्यात आले असून यावेळी प्रा.सतीश वसे सर यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. कार्यशाळेच्या ठिकाणी स्पर्धा परीक्षा पूस्तके ५०% सवलतीच्या दरात विक्रीसाठी उपलब्ध असतील. कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी एक दिवस अगोदर पर्यंत नाव नोंदणी करणे अनिवार्य असून नोंदणी करण्यासाठी ०२०-२४४४४३४३/ ८९७५५३५३५३/ ८९७५५८५८५८ वर संपर्क साधावा. (जाहिरात)
Comments are closed.