मुंबई येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत अर्धवेळ तज्ञ पदांच्या ५ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विशेतज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विशेतज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ५ आणि ६ ऑक्टोबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – ईएसआय सोसायटी हॉस्पिटल, गणपत जाधव मार्ग, वरळी, मुंबई -१८
हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…
हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!</p
Comments are closed.