अमरावती महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण २५ जागा

अमरावती महानगरपालिका, अमरावती यांच्या आस्थापनेवरील डासोत्पत्ती स्थाने तपासणीस पदांच्या २५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

तपासणीस पदांच्या एकूण २५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार किमान इयता दहावी अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  ११,२५० /- रुपये मानधन देण्यात येईल.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ४ ऑक्टोबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.