पुणे येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या ५ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
वैद्यकीय अधिकारी पदांच्या ५ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १८ एप्रिल २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहेत.
मुलाखतीचा पत्ता – कार्यालय, महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, मोहननगर, चिंचवड, पुणे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.