अणु ऊर्जा खरेदी आणि दुकान संचालनालयात विविध पदांच्या ६५ जागा

अणु ऊर्जा विभागाच्या खरेदी व दुकान संचालनालय (DAE) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६५ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६५  जागा
ज्युनिअर पर्चेस असिस्टंट/ ज्युनिअर स्टोरकीपर (ग्रुप-सी) पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ एप्रिल  ते १५ मे  २०२३  दरम्यान ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.