कर्मचारी राज्य विमा महामंडळ मध्ये ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण २८ जागा

राज्य विमा महामंडळ (ESIC) यांच्या आस्थापनेवरील ज्येष्ठ निवासी पदांच्या एकूण 28 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 ज्येष्ठ निवासी पदाच्या एकूण 28 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार संबंधित विशिष्टता मध्ये पीजी डिग्री / डिप्लोमा धारक असावा.

मुलाखतीची तारीख –  दिनांक १ जुलै 2020 पासून आवश्यक पदे भरेपर्यंत मुलाखतीकरिता उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – इंदिरा गांधी ईएसआय हॉस्पिटल, झिलमिल, दिल्ली, पिनकोड- ११००९५

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});