भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागात प्रशिक्षणार्थी पदांच्या २७९२ जागा (मुदतवाढ)

भारतीय रेल्वेच्या पूर्व विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 2792 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 2792 जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवारा किमान इय्यता दहावी परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्णसह आयटीआय (संबंधित ट्रेड) प्रमाणपत्र धारक असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 9 जुलै २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

 

1 Comment
  1. Tushar Dattu Surwase says

    Nice

Comments are closed.