पुणे येथील महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या एकूण ६ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या हॉस्पिटलच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
पूर्णवेळ तज्ञ, अर्धवेळ तज्ञ, आयुर्वेदिक चिकित्सक (अर्धवेळ) आणि ज्येष्ठ निवासी पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक १७ डिसेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी, पूणे सर्वेक्षण क्र. ६९०, बिबवेवाडी, पुणे- ३७
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा
>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.