महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था (पुणे) रुग्णालयात एकूण १२ जागा
महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, पुणे यांच्या आस्थापनेवरील अर्धवेळ विशेषज्ञ, पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदांच्या १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विशेषज्ञ पदांच्या एकूण १२ जागा
अर्धवेळ विशेषज्ञ आणि पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक ६ ऑक्टोबर २०२३ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.