राष्ट्रीय परीक्षा मंडळाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४८ जागा

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (NBE) यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक संचालक पदांच्या एकूण ४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या ४८ जागा
DY संचालक (वैद्यकीय), कायदा अधिकारी, कनिष्ठ प्रोग्रामर, कनिष्ठ लेखापाल, लघुलेखक आणि कनिष्ठ सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत अर्ज पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.