पुणेच्या कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण ४ जागा
कर्मचारी राज्य विमा संस्था, पुणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
वरिष्ठ पूर्णवेळ विशेषज्ञ/ कनिष्ठ पूर्ण वेळ विशेषज्ञ आणि वरिष्ठ निवासी पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
मुलाखतीची तारीख – दिनांक २७ ऑगस्ट २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता – ईएसआयसी हॉस्पिटल, बिबवेवाडी पुणे, सर्व्हे नंबर ६९०, बिबवेवाडी, पुणे -३७
# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.