नागपूर शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेत विविध पदांच्या २३ जागा

शासकीय न्यायसहाय्यक विज्ञान संस्था नागपूर  यांच्या आस्थापनेवरील सहाय्यक प्राध्यापक पदांच्या एकूण २३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेलद्वारे) तसेच व्हॉट्सअप द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

सहाय्यक प्राध्यापक पदांच्या २३ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

ई-मेल  पत्ता[email protected]

व्हॉट्सअॅप क्रमांक – ९२८४८९१८०५

अर्ज पाठविणाची शेवटची तारीख – दिनांक २५ ऑगस्ट २०२२ पर्यंत विविध पद्धतीने अर्ज करता येतील.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.