गोवा येथील कर्मचारी राज्य विमा महामंडळामध्ये तज्ञ पदांच्या एकूण ३ जागा
कर्मचारी राज्य विमा निगम, पुणे यांच्या आस्थापनेवरील तज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
तज्ञ (अर्धवेळ) पदांच्या ३ जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रादेशिक संचालक (I/C), ईएसआय कॉर्पोरेशन, पंचदीप भवन, ईडीसी प्लॉट क्रमांक २३, पणजी-गोवा, पिनकोड- ४०३००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १८ जानेवारी २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या ६५०६ जागा
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात सह उपनिरीक्षक पदांच्या ६९० जागा
>> मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात विविध पदांच्या १२७ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.