गोवा कर्मचारी राज्य विमा महामंडळात विविध पदांच्या एकूण २७ जागा

 कर्मचारी राज्य विमा महामंडळ, गोवा (ESIC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत.

विविध पदांच्या एकूण २७ जागा
प्रयोगशाळा तंत्रज्ञ, परिचारिका, केंद्रीय निरोधक पुरवठा विभाग सहाय्यक, कनिष्ठ वैद्यकीय नोंद तंत्रज्ञ, रेडियोग्राफर, कनिष्ठ रेडियोग्राफर, शस्त्रक्रिया विभाग सहाय्यक आणि आचारी पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक २८, २९, ३० जानेवारी २०२५ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – कामगार आणि रोजगार आयुक्त यांचे कार्यालय, श्रम शक्ती भवन, २ रा मजला, पाटो, पणजी- गोवा.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.

script type="text/javascript"> window._taboola = window._taboola || []; _taboola.push({flush: true});