पर्यावरण व हवामान बदल विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ६ जागा

महाराष्ट्र शासन मंत्रालय, मुंबई अंतर्गत पर्यावरण आणि हवामान बदल विभागात विविध पदांच्या ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
संशोधन सहकारी, ज्येष्ठ संशोधन सहकारी, कनिष्ठ संशोधन सहकारी आणि प्रकल्प सहाय्यक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक ४ जून २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा

>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा

>> हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन विविध पदांच्या २३९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.