इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड (EIL) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ६ जागा
इंजिनिअरिंग इंडिया लिमिटेड (EIL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ६ जागा
कनिष्ठ हिंदी अनुवादक, उपव्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी (मुख्य विषय इंग्रजीसह हिंदी) उत्तीर्ण असावा.
अर्ज करण्याची तारीख – दिनांक ३० एप्रिल २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर मध्ये विविध पदांच्या १०९९ जागा
>> बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये सामान्य अधिकारी पदांच्या १५० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.