माजी सैनिक सहयोगी आरोग्य योजनेत विविध पदांच्या एकूण २९ जागा
माजी सैनिक कर्मचारी योगदान योजना अंतर्गत विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत तसेच मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण २९ जागा
वैद्यकीय विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंत अधिकारी, लॅब टेक, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट, दंत स्वच्छता/सहायक, लिपिक महिला परिचर आणि सफाईवाला पदांच्या जागा
अर्ज पाठविण्याचा पत्ता – OIC, Stn HQS (ECHS Cell), अहमदनगर.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ ऑगस्ट २०२३ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.
मुलाखतीचा पत्ता – स्टेशन मुख्यालय अहमदनगर, जामखेड रोड, अहमदनगर.
मुलाखतीची तारीख – दिनांक ५ सप्टेंबर २०२३ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता हजर राहणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.